जगातील सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे वेळ

हजारो वर्षांपासून मानव वेगवेगळ्या मार्गांनी वेळ मोजत आहे.

पूर्वी सूर्याच्या हालचाली बघून वेळ ठरवली जात होती.

घड्याळ्याचा शोध हा पंधराव्या शतकात लागल्याचे सांगण्यात येते.

जर्मनीमधील न्युर्नबर्ग इथे राहणाऱ्या पीटर हेन्ले यांनी घड्याळाचा शोध लावला.

पीटर हेन्लेन (Peter Heinlein) हे लहान सुशोभित घड्याळ्यांचा शोध लावणारे पहिले कारागीर होते.

पीटर हेन्लेन घड्याळ बनवण्याच्या कलेचे सखोल ज्ञान घेतले.

त्यानंतर त्यांनी छोटी पोर्टेबल घड्याळे बनवण्यास सुरुवात केली.

त्यामुळे त्यांना आधुनिक घड्याळांचे जनक म्हणून ओळखले जाऊ लागले.

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.