गॅस ही जीवनावश्यक गरज आहे. हे सर्वांनाच माहितीये.

पीएम उज्ज्वला योजने अंतर्गत मोफत सिलेंडर देण्यास सुरुवात झाली.

त्यानंतर अनेक लोक सिलेंडरवर अवलंबुन राहू लागले.

जाणून घ्या सिलेंडरचे दर कोण ठरवते.

भारतात गॅस सिलेंडरच्या किंमतीसाठी दोन फॅक्टर जबाबदार असतात.

पहिले म्हणजे डॉलरच्या बदल्यात रुपयांची अदलाबदल किंमत.

दुसरे आंतराष्ट्रीय बेंचमार्क रेट.

म्हणजे अंराष्ट्रीय बाजारात गॅसचे दर निश्चित करणे.

या सगळ्या नंतर केंद्र सरकार गॅसचे दर निश्चित करते.

भारतात गॅसचा सप्लाय सर्वाधी आयातीवर अवलंबुन आहे.