1

बद्धकोष्ठता,अपचनासारख्या समस्यांवर दुर्वांचा रस रामबाण उपाय ठरतो.

2

दुर्वांमधील पोषक घटक मुळव्याधीचा त्रास कमी करण्यास मदत करतात.

3

दुर्वांचा रस प्यायल्याने रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते.

4

तोंडामध्ये फोड आले असल्यास दुर्वांचा रस पिणे फायदेशीर ठरते.

5

मासिक पाळीत खूप पोटदुखी, डोकेदुखी आणि पाठदुखी होत असल्यास दुर्वांचा रस प्यावा.

6

युरीन इन्फेक्शन कमी करण्यासाठी दुर्वांचा रस फायदेशीर ठरतो.

7

चेहऱ्यावर पुरळ आणि काळे डाग असल्यास दुर्वांचा रस त्यावर मदत करतो.

8

शरीर डिटॉक्स करण्यासाठी दुर्वांचा रस फायदेशीर ठरतो.

9

दुर्वा या शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी उपयुक्त ठरतात.

10

दुर्वांचा रस हा पचनक्रिया सुरळीत करण्यास मदत करतो.

वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.