सफरचंद सकाळी रिकाम्या पोटी खाणे जास्त फायदेशीर आहे.



सफरचंद खाल्ल्याने तुम्हाला दीर्घकाळ भूक लागत नाही, ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.



सफरचंदात असलेल्या फायबरमुळे पचनक्रियाही चांगली राहते.



सफरचंद सकाळी खाल्ल्यास बद्धकोष्ठतासारख्या समस्या टाळता येतात.



सफरचंदात व्हिटॅमिन सी आणि पोटॅशियम असते, ज्यामुळे हृदयाशी संबंधित आजारांपासून आराम मिळतो.



सफरचंद रात्री कधीही खाऊ नये. यामध्ये साखर आणि फ्रक्टोज आढळतात.



सफरचंद जेवणाबरोबरही खाऊ नये. दोन्ही एकत्र पचणे कठीण होऊ शकते.



सफरचंद संध्याकाळी देखील खाऊ नये. त्यामुळे गॅसची समस्या निर्माण होते.



टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.