जलद दाढी वाढवण्यासाठी पुरुष बर्‍याचदा महागड्या उत्पादनांचा वापर करतात.

पण असे असूनही, बहुतेक पुरुषांची दाढी पातळ आणि खराब दिसते.

बायोटीनचा वापर तुम्ही दाढी वाढवण्याकरता करू शकता.

व्हिटामीन ई ने समृद्ध असणारे बदामाचे तेल तुम्ही दाढीकरता वापरू शकता.

तर एरंडेल तेल तुम्ही दाढीकरता वापरू शकता. त्याकरता रात्री झोपताना नारळाच्या तेलात एरंडेल तेल मिसळा आणि ते लावा.

दाढीची वाढ सुधारण्यासाठी, वेळोवेळी ती ट्रिम करणे देखील खूप महत्वाचे आहे.

आठवड्यातून दोन वेळा तुम्ही तुमची दाढी ट्रिम करू शकता.

दाढी वाढवण्यासाठी तुम्ही फेस पॅकची मदत घेऊ शकता.

याकरता आवळा आणि आणि मोहरीची पाने एकत्र करून बारीक वाटून घ्या.ही पेस्ट संपूर्ण चेहऱ्याला लावा.

दाढीच्या चांगल्या वाढीकरता भरपूर पाणी पिणे देखील गरजेचे आहे.