अंगावर टॅटू काढण्याचा ट्रेंड आता फॅशन बनला आहे.

पण तुम्हाला टॅटूचे तोटे माहित आहेत का?

यामुळे व्यक्तीला संसर्ग होण्याचा धोका असतो.

टॅटू काढल्याने एखाद्या व्यक्तीला एचआयव्हीची लागण होण्याचा धोका असतो.

टॅटू काढल्याने स्किन कॅन्सर देखील होऊ शकतो.

शरीरावर गोंदवल्याने रक्तजन्य आजार होण्याचा धोका असतो.

एकापेक्षा जास्त वेळा सुई वापरणे संसर्गाचा धोका वाढवण्यासाठी पुरेसे आहे.

टॅटूकरता वापरली जाणाऱ्या ईंकमुळे देखील अॅलर्जिक रिअॅक्शन होऊ शकते.

टॅटूमुळे स्टेफिलोकोसी संसर्गासारख्या त्वचेच्या समस्या उद्भवू शकतात.

यामुळे ज्या ठिकाणी टॅटू काढला आहे तेथे खाज सुटू शकते.