भारताची दिग्गज महिला क्रिकेटर मिताली राजने नुकतीच निवृत्ती घेतली.



तब्बल 23 वर्षे क्रिकेट खेळल्यानंतर 8 जून रोजी तिने ही घोषमा केली.



त्यानंतर आता सर्वात आधी निवृत्तीचा विचार कधी मनात आला याबद्दल तिने सांगितलं



2012 साली राहुल द्रविडला निवृत्ती घेताना पाहून मनात निवृत्तीचा विचार पहिल्यांदा आल्याचं तिने सांगितलं



मितालीला आता 2012 सालचे ते सर्व क्षण आठवत असल्यांच ती म्हणाली.



द्रविड निवृत्ती घेताना अत्यंत इमोशनल झाल्याचं मितीलीने सांगितलं.



राहुलला इमोशनल पाहून माझ्याही मनात रिटायरमेंटचा विचार आल्याचं ती म्हणाली



त्यावेळी मी देखील अशीच भावूक होईन का? असा विचार मितालीच्या मनात आलामम



मिताली टीम इंडियाची माजी कर्णधार आणि यशस्वी फलंदाज आहे.



तिने 23 वर्षात धावा करत वनडेमध्ये 7805 रन करत अनेक विक्रम नावे केले.