Hyundai Venue Facelift भारतीय बाजारपेठेत लॉन्च. अपडेटेड मॉडेल लाइनअप 6 ट्रिमसह 10 प्रकारांमध्ये सादर. नवीन Venue Facelift ची किंमत 7.53 लाख रुपयांपासून सुरू. 1.0 लिटर पेट्रोल व्हेरियंटची किंमत 7.53 लाख रुपयांपासून सुरू होते. टर्बो पेट्रोल व्हेरियंटची किंमत 9.99 लाख रुपये आहे. Venue डिझेल 9.99 लाख रुपयांच्या किमतीत उपलब्ध आहे.