वादळी पावसामुळं माढा तालुक्यातील शेतीपिकांचे मोठे नुकसान केळीच्या फळबागांचे मोठे नुकसान सदाभाऊ खोत थेट शेतकऱ्यांच्या बांधावर, नुकसानग्रस्तांना हेक्टरी एक लाखांच्या मदतीची मागणी नुकसानग्रस्तांना हेक्टरी एक लाखांच्या मदतीची मागणी केळी, डाळींब, आंबा, मका यासह इतर फळबागांचं प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झालं नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाखापेक्षा जास्त रुपयाची मदत करावी चालू पिक कर्ज माफ करावं आणि शेतकऱ्यांच्या पिकांचे तत्काळ पंचनामे करावेत तीव्र वादळामुळं केळीच्या पिकाचं मोठं नुकसान झालेले आहे वादळी वारे व पावसामुळे कोंढार पट्ट्यातील हजारो हेक्टर केळीची शेती भुईसपाट रांझणी, नगोर्ली गारअकुले, आढेगाव, आलेगाव बुद्रुक, आलेगाव खुर्द, वडोली या गावातील शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठं नुकसान