बदलत्या हवामानाचा शेती पिकांना फटका



वाढत्या तापमानाचा गहू पिकाला फटका बसण्याची शक्यता



गहू उत्पादक शेतकरी चिंतेत



देशातील तापमानात चढ उतार



गेल्या वर्षी उष्णतेच्या लाटेमुळं गव्हाच्या उत्पादनात मोठी घट झाली होती



गहू उत्पादक शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे



वाढणारी उष्णता गव्हाच्या पिकासाठी धोकादायक आहे.



थंडी गव्हासाठी पोषक मात्र, उष्णतेचा पिकाला फटका



यावर्षी उष्णतेची लाट राहिली तर गव्हाच्या उत्पादनात घट येण्याची शक्यता



गहू उत्पादक शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे