आजपासून आशियातील सर्वात मोठ्या एअर शोला (Air Show) सुरुवात झाली आहे.
यामध्ये भारतीय सैन्याच्या हवाई दलाकडून उत्तम हवाई कसरतींचं दर्शन पाहायला मिळणार आहे
या दृष्टीने 'एअरो इंडिया' शो फार महत्त्वाचा आहे. 'एअरो इंडिया' मध्ये जगाला भारताची नवीन ताकद पाहायला मिळणार आहे.