विना परवाना औषधं विकणं महागात ई-फार्मेसीला पडणार आहे. डीजीसीआयने ई-फार्मेसींना नोटीसा पाठवल्या आहेत.

भारतीय औषध नियामक मंडळाने (DCGI) ऑनलाईन औषध विक्रेत्यांना कारणे दाखवा नोटीस पाठवली आहे.

DCGI ने औषधे आणि सौंदर्य प्रसाधन कायदा 1940 कायद्यातील तरतुदींचे उल्लंघन केल्याप्रकरणी नोटीस पाठवली आहे.

विना परवाना औषधं विकणाऱ्या औषध विक्रेत्यांना नोटीस पाठवत त्यांच्यावर कारवाई का करू नये, याबाबत स्पष्टीकरण मागविण्यात आलं आहे.

DCGI ने शुक्रवारी 10 फेब्रुवारी रोजी Tata 1 MG, Amazon आणि Flipkart सह अनेक ऑनलाइन फार्मसींना नोटिसा बजावल्या आहेत.

या विक्रेत्यांविरोधात ऑनलाइन तसेच इतर इलेक्ट्रॉनिक प्लॅटफॉर्मद्वारे औषध विक्रीबाबतच्या विविध तक्रारी प्राप्त झाल्या आहेत.

या कंपन्या ड्रग्ज आणि कॉस्मेटिक्स ॲक्ट, 1940 चं उल्लंघन करत आहेत. त्यामुळे डीसीजीआयने या ईंफार्मसींना नोटीसा बजावल्या आहेत.

DCGI ने नोटीसमध्ये म्हटलं आहे की, ऑनलाईन औषधांच्या विक्रीमध्ये शेड्यूल H, HI आणि X या श्रेणीमधील औषधांचा समावेश आहे.

या श्रेणीतील औषधे केवळ नोंदणीकृत डॉक्टरांच्या वैध प्रिस्क्रिप्शनवरच विकण्याची परवानगी आहे. तसेच ही औषधे नोंदणीकृत फार्मासिस्टच्या देखरेखीखाली पुरविली जातात.

कोणत्याही औषधाची विक्री, साठा किंवा वितरणासाठी संबंधित राज्य परवाना प्राधिकरणाकडून परवाना घेणं आवश्यक आहे.

कोणत्याही औषधाची विक्री, साठा, प्रदर्शन किंवा वितरणासाठी संबंधित राज्य औषध परवाना प्राधिकरणाकडून परवाना घेणं आवश्यक आहे.

नोटीस पाठवण्यात आलेल्या ऑनलाईन औषध विक्रेत्यांना DGCI ला उत्तर द्यावं लागणार आहे.

औषध विक्रेत्यांकडून कोणताही प्रतिसाद न मिळाल्यास DGCI कडून पुढील सूचना न देता आवश्यक कारवाई केली जाईल, असंही नोटीसमध्ये सांगण्यात आलं आहे.