पहिल्या आठवड्यात FCI कडून 9.2 लाख मेट्रिक टन गव्हाची विक्री FCI कडून मोठ्या प्रमाणात गव्हाची विक्री, पीठाच्या किंमती कमी होणार देशातील अनेक राज्यांमध्ये गव्हाचे लिलाव सुरू झाले आहेत भारतीय अन्न महामंडळाकडून (FCI) गव्हाची विक्री केली जात आहे गव्हाच्या लिलावात 1 हजार 150 हून अधिक बोलीदारांनी भाग घेतला देशभरात सुमारे 9.2 लाख मेट्रिक टन गव्हाची विक्री झाली आहे गव्हाच्या किंमती नियंत्रीत ठेवण्यासाठी सरकारकडून 30 लाख मेट्रिक टन गहू विक्रीसाठी बाजारात गव्हाच्या किंमती नियंत्रीत ठेवण्यासाठी सरकारचे पाऊल 29.50 रुपये प्रतिकिलो दराने गव्हाच्या पिठाची विक्री वकरच गव्हाच्या पीठाच्या किंमतीत कमी होण्याची शक्यता आहे.