मेसेजिंग अ‍ॅप व्हॉट्सअप (WhatsApp)
नेहमीच आपल्या यूजर्ससाठी नवीन फिचर्स अपडेट करत असतात.

आता मेटाच्या (Meta) मालकीच्या मेसेजिंग प्लॅटफॉर्मने आणखी एक विशेष फिचर सुरू केले आहे.

नवीन फीचर अंतर्गत, विंडोज बीटा (Windows Beta) यूजर्स आता कॉल नोटिफिकेशन्स बंद करू शकतील

व्हॉट्सअॅपने सध्या हे बीटा टेस्टर्ससाठी सादर केले आहे.

लवकरच हे फिचर Android आणि iOS दोन्ही मोबाईलवर यूजर्सना दिसेल.

फेसबुकच्या मालकीच्या लोकप्रिय मेसेजिंग प्लॅटफॉर्म, व्हॉट्सअॅपने अलीकडे Disable Notifications for Calls हे नवीन फिचर आणले आहे.

हे फिचर यूजर्सना येणार्‍या कॉलसाठी नोटिफिकेशन बंद करण्यास परवानगी देते.

यामुळे कोणत्याही प्रकारचा अडथळा न आणता यूजर्सना आपल्या कामावर लक्ष केंद्रित करू शकतात.

डू नॉट डिस्टर्ब मोड अॅक्टीव्ह असतानाही एखाद्या बगमुळे कॉलसाठी सूचना येऊ शकतात

त्यामुळे यूजर्स आता त्या सूचना अॅक्टीव्ह करून मॅन्युअली या बगचे समस्या सोडवू शकतात.

Disable Notifications for all फीचर वापरण्यासाठी यूजर्सने त्यांच्या मोबाईलवर WhatsApp ची नवीन व्हर्जनची सेटिंग करणे आवश्यक आहे.