का सायबर न्यूजच्या रिपोर्टमधून असा दावा करण्यात आला आहे. या अहवालानुसार, हे आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या डाटा ब्रीचपैकी एक आहे.

एका लोकप्रिय हॅकिंग फोरमवर विक्रीसाठी डेटाबेसमध्ये 84 देशांतील व्हॉट्सअॅप युजर्सच्या वैयक्तिक माहितीचा समावेश आहे.

सेटमध्ये एकट्या यूएसमधील 32 दशलक्ष युजर्सच्या रेकॉर्ड्सचा समावेश आहे.

याशिवाय इजिप्त, इटली, फ्रान्स, यूके, रशिया आणि भारतातील लाखो युजर्सचा डेटाही लीक झाला असून, त्याची ऑनलाइन विक्री केली जात आहे.

7 हजार डॉलर्समध्ये मिळतोय अमेरिकेचा डेटासेट

यूएस डेटासेट 7000 डॉलर्समध्ये उपलब्ध आहे, तर यूके डेटासेटची किंमत 2500 डॉलर्स इतकी आहे.

अशा माहितीचा वापर ऑनलाइन फसवणुकीत केला जातो

अशी माहिती अनेकदा सायबर गुन्ह्यांसाठी वापरली जाते जसे की स्मिशिंग आणि विशिंग

ऑनलाईन फ्रॉडसाठी वापरला जातो युजर्सचा डेटा

असा डेटा अनेकदा सायबर गुन्ह्यांसाठी वापरला जातो.

गेल्या वर्षीही झाला होता डेटा लीक

ल्यावर्षीही भारतातील 6 मिलियन रेकॉर्डसह 500 मिलियनहून अधिक फेसबुक युजर्सचा वैयक्तिक डेटा लीक झाल्याचं सांगण्यात आलं होतं

सध्या सोशल मीडिया आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक बनला आहे

पण याचसंदर्भात एक धक्कादायक बातमी समोर आली आहे