कोणत्याही पेट्रोल गाडीत डिझेल आणि डिझेल गाडीत पेट्रोल टाकून नाही चालवू शकत. ( Photo Credit - Unsplash )
पण तुमच्या किंवा पेट्रोल पंप कर्मचाऱ्याकडून चुकून असे झाले तर काय होऊ शकतं आणि त्यावर उपाय काय ते आपण पाहूयात. ( Photo Credit - Unsplash )
पेट्रोलवर चालणाऱ्या गाडीत डिझेल भरलं जाणं नुकसानकारक नाही, अशा परिस्थितीत चुकीन देखील गाडीचे इंजिन चालू करु नये. ( Photo Credit - Unsplash )
यामुळे गाडीचे कोणतेही नुकसान होणार नाही. ( Photo Credit - Unsplash )
गाडीत जर 5 टक्के पेक्षा कमी डिझेल असेल तरी देखील काही नुकसान होणार नाही,अशा परिस्थितीत तुम्ही गाडी चालवू शकता. ( Photo Credit - Unsplash )
पण जर डिझेल जास्त असेल तर मात्र समस्या निर्माण होऊ शकते. अशा परिस्थितीत जवळच्या गॅरेजमध्ये जाईन इंधनाची टाकी खाली करुनस घेणे फायद्याचे राहील. ( Photo Credit - Unsplash )
आणि गाडी तुम्ही जास्त चालवली असल्यास गाडीचे इंजिन देखील तुम्हाला साफ करुन घ्यावं लागेल. ( Photo Credit - Unsplash )