नवरात्रीमध्ये अखंड ज्योत प्रज्वलित करण्याचे महत्त्व काय?

शारदीय नवरात्रीचा उत्सव सुरु झालाय

शारदीय नवरात्रीचा उत्सव सुरु झालाय

नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घटस्थापना केली जाते

नवरात्रीच्या 9 दिवसात अखंड ज्योत प्रज्वलित करण्याचे अनेक फायदे आहेत

अखंड ज्योत म्हणजे दिवा सतत तेवत ठेवण

अखंड ज्योत म्हणजे दिवा सतत तेवत ठेवण

प्रज्वलित केलेला दिवा विझू नये याची काळजी घ्यावी

नवरात्रीत अखंड ज्योत असल्यामुळे देवी मातेचा आशिर्वाद प्राप्त होतो

अखंड दिवा तेवत असल्यामुळे देवी प्रसन्न होऊन आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होते अशी मान्यता आहे

अखंड ज्योत असल्यामुळे घरातील वातावरण सकारात्मक राहण्यास मदत होते

त्याचप्रमाणे जर शनिची महादशा सुरु असेल तर त्यापासून मुक्ती मिळण्यास मदत होते