नवरात्र म्हटली की सगळ्यांच्या मनात उत्साह निर्माण होतो

यंदाचे शारदीय नवरात्र खूप खास मानले जाते

हे 9 दिवस अनेक शुभ योगांचा संयोग असून भाविकांवर देवी दुर्गेच्या आशीर्वादांचा वर्षाव होणार

अश्विन महिन्यातील नवरात्रीला शारदीय नवरात्र म्हणतात

शारदीय नवरात्रीला छोटी नवरात्र असेही म्हणतात

हे 9 दिवस दुर्गा देवीच्या उपासनेसाठी सर्वोत्तम मानले जातात

तर उपवास करणार्‍यांना देवीची पूजा करण्याचा विशेष लाभ मिळतो

शारदीय नवरात्रीची सुरुवात 15 ऑक्टोबर रोजी घटस्थापनेने होईल

तर नवरात्रीची समाप्ती 23 ऑक्टोबर रोजी महानवमीला होईल

दुसऱ्या दिवशी विजयादशमीला देवी दुर्गाला निरोप देऊन मूर्तीचे विसर्जन केले जाईल