असे म्हटले जाते की, घराच्या आग्नेय कोपऱ्यात मोरपीस ठेवावा.

असे केल्याने उत्पन्नात वाढ होते तेसच संकटे दूर राहतात.

मोरपीस घराच्या तिजोरीत ठेवावे.

यामुळे घरात सुख संपत्तीचा लाभ होतो अशी धारणा आहे.

उशीत सात मोरपीस टाकावीत आणि रोज झोपतांना या उशीचा वापर करावा.

असे केल्याने कालसर्प दोष दूर होतो असे म्हटले जाते.

रागीट आणि चिडचिड करणाऱ्या मुलांच्या रूममध्ये मोरपीस ठेवावेत.

असे म्हटले जाते की, नवजात बाळाच्या डोक्याजवळ नेहेमी एक मोरपीस ठेवावा.

असे केल्याने बाळाला नजर लागत नाही.

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.