UPSC ची परीक्षा ही जगातली सर्वात कठिण परीक्षा असते.



ही परीक्षा उत्तीर्ण केल्यानंतर प्रशासकीय अधिकारी होण्यास पात्र होतात.



देशाच्या सेवेची जबाबदारी उचलणाऱ्यांना IAS रँकनुसार पदं मिळतात.



हे पद सर्वात मोठं मानलं जातं.



जाणून घेऊया त्यांचा पगार किती असतो.



IAS ऑफिसरचा पगार कमीत कमी 56,100 इतका असतो.



तर सर्वाधिक पगार हा अडीच लाख रुपये प्रति महिना इतका असतो.



तसेच या अधिकाऱ्यांना इतरही अनेक सुविधा मिळतात.



डियरनेस अलाउंस, हाऊस रेंट अलाउंस यांसारख्या अनेक सुविधा त्यांना मिळतात.



तसेच त्यांना गाडी, कुक अशा देखील सुविधा मिळतात.