Image Source: (Photo Credit : Pixabay)

खानदेशात सर्वाधिक सापाच हजार हेक्टरवर पपई पिक लागवड कणाऱ्या, (Photo Credit : Pixabay)

Image Source: (Photo Credit : Pixabay)

नंदूरबार जिल्ह्यात रोगराई व मध्यंतरी घसरलेल्या दरामुळे पपईचे पीक शेकतऱ्यानी काढले. (Photo Credit : Pixabay)

Image Source: (Photo Credit : Pixabay)

पपईखालीली मोठे क्षेत्र डिसेंबर व जानेवारीत रिकामे झाले. (Photo Credit : Pixabay)

Image Source: (Photo Credit : Pixabay)

डिसेंबर जानेवारीत पपईची मागणी नव्हती. (Photo Credit : Pixabay)

Image Source: (Photo Credit : Pixabay)

या देन्ही महिन्यांत पपईला सरासरी कमी दर मिळाला. (Photo Credit : Pixabay)

Image Source: (Photo Credit : Pixabay)

डिसेंबरमध्ये शेतकऱ्यांना जागेवर सरासरी तीन रू. प्रतीकिलोचा दर मिळाला. (Photo Credit : Pixabay)

Image Source: (Photo Credit : Pixabay)

तर जानेवारीच्या पहिल्या पंधरवाड्यात सारासरी अडीच रू. प्रतीकिलोचा दर मिळाला. (Photo Credit : Pixabay)

Image Source: (Photo Credit : Pixabay)

दुसऱ्या पंधरवाड्यात सरासरी साडेतीन रू. प्रतीकिलोचा दर मिळाला. (Photo Credit : Pixabay)

Image Source: (Photo Credit : Pixabay)

जानेवरीच्या अखेरीस दरातील पडझड थांबली. या महिन्याच्या सुरूवातीला दरात सुधारणा सुरू झाली. (Photo Credit : Pixabay)

Image Source: (Photo Credit : Pixabay)

मागील काही दिवसांत पपई दरात किलोमागे रोज 25 पैसे ते 50 पैसे सुधारणा झाली. (Photo Credit : Pixabay)