अन्न ही सर्वांचीच मुलभूत गरज आहे. ( Image Credit- Unsplash )



जाणून घेऊ भारतात सर्वात जास्त कोणतं धान्य खाल्लं जातं. ( Image Credit- Unsplash )



भारतात सर्वात जास्त खाल्लं जाणारं धान्य आहे तांदूळ. ( Image Credit- Unsplash )



तांदळात अनेक प्रकारचे पोषक घटक असतात. ( Image Credit- Unsplash )



ते आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर असतात. ( Image Credit- Unsplash )



केरळ, तमिळनाडू, आंध्रप्रदेश, पश्चिम बंगालमध्ये सर्वात जास्त तांदूळ खाल्लं जातं. ( Image Credit- Unsplash )



तांदूळ भारतातील कृषी आणि खतं उत्पादनातील मुख्य पिकं आहे. ( Image Credit- Unsplash )



असं मानलं जातं की यात फॅट कमी आणि फायबर जास्त असते. ( Image Credit- Unsplash )



जर योग्य प्रमाणात खाल्ले तर त्याचे अनेक फायदे आपल्याला मिळतात. ( Image Credit- Unsplash )



टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. ( Image Credit- Unsplash )



Thanks for Reading. UP NEXT

नोकरी सोडून शेती करायची तर 'ही' पिके देतील चांगला नफा

View next story