Image Source: (Photo Credit : freepik )

आपल्या देशात जवळपास प्रत्येक घरात बटाटा खाल्ला जातो. (Photo Credit : freepik )

Image Source: (Photo Credit : freepik )

त्याचप्रमाणे परदेशातही बटाट्याचा वापर खाद्यपदार्थांमध्ये मोठ्या प्रमाणात केला जातो. (Photo Credit : freepik )

Image Source: (Photo Credit : freepik )

पश्चिम उत्तर प्रदेशात बटाट्याची लागवड मोठ्या प्रमाणावर केली जाते. (Photo Credit : freepik )

Image Source: (Photo Credit : freepik )

अमेरिकेत 10 ते 40 रुपये किलोने भारतात मिळणाऱ्या बटाट्याची किंमत तुम्हाला माहीत आहे का? (Photo Credit : freepik )

Image Source: (Photo Credit : freepik )

पण अमेरिकेत बटाट्याचे भाव ऐकून तुम्हाला धक्का बसेल. (Photo Credit : freepik )

Image Source: (Photo Credit : freepik )

एका अहवालानुसार, सध्या अमेरिकेत एक किलो बटाट्याची किंमत 3.01 डॉलर्स,(Photo Credit : freepik )

Image Source: (Photo Credit : freepik )

म्हणजे सुमारे 250 रुपये प्रति किलो आहे.(Photo Credit : freepik )

Image Source: (Photo Credit : freepik )

बटाटाट्याचे अनेक प्रकार आहेत.ज्यामध्ये लाल, पांढरा, पिवळा,(Photo Credit : freepik )

Image Source: (Photo Credit : freepik )

आणि जांभळा यांचा समावेश आहे.प्रत्येक प्रकारची किंमत वेगळी आहे.(Photo Credit : freepik )

Image Source: (Photo Credit : freepik )

अहवालानुसार,लाल बटाटे सर्वात स्वस्त आहेत, तर जांभळे बटाटे सर्वात महाग आहेत.(Photo Credit : freepik )

Thanks for Reading. UP NEXT

ट्रॅक्टरची खरेदी करतांना 'ही' काळजी घ्या

View next story