Image Source: (Photo Credit : Pixabay)

गिअरची संख्य जास्त आसावी. (Photo Credit : Pixabay)

Image Source: (Photo Credit : Pixabay)

तसेच प्रत्येक गिअरने मिळणाऱ्या वेगात योग्य फरक असावा. (Photo Credit : Pixabay)

Image Source: (Photo Credit : Pixabay)

म्हणजेच ट्रॅक्टरची अवजारे ओढण्याच्या ताकदीमधील काही ताकद जास्त वेगाने मिळू शकते. (Photo Credit : Pixabay)

Image Source: (Photo Credit : Pixabay)

ट्रॅक्टर 'अ'मध्ये जास्त गिअर असल्यामुळे ट्रॅक्टरच्या शक्तीच्या मर्यादेत तुम्ही जास्त वजन वेगाने ओढू शकतो. (Photo Credit : Pixabay)

Image Source: (Photo Credit : Pixabay)

डिझेलच्या किमती वाडतच चालल्या आहेत. (Photo Credit : Pixabay)

Image Source: (Photo Credit : Pixabay)

अशा स्थितीत कमी इंधनावर चालणारा ट्रॅक्टर केव्हाही सरस. (Photo Credit : Pixabay)

Image Source: (Photo Credit : Pixabay)

यामुळे भारतीय मानक संस्थेने इंधन खर्चावर काही मर्यादा घातल्या आहेत. (Photo Credit : Pixabay)

Image Source: (Photo Credit : Pixabay)

ही मर्यादा ट्रॅक्टरच्या पी.टी.ओ. शक्तीवरून ठरते. (Photo Credit : Pixabay)

Image Source: (Photo Credit : Pixabay)

ही मर्यादा 100 ग्रॅम हॉ.पॉ.च्या ट्रॅक्टरसाठी ठरलेल्या आहेत. (Photo Credit : Pixabay)

Image Source: (Photo Credit : Pixabay)

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. (Photo Credit : Pixabay)