जिलेबी ही भारतात जवळपास सगळ्यांना आवडते.



पण तुम्हाला जिलेबीचा इतिहास माहित आहे का?



आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत, की भारतात बनवली जाणारी जिलेबी कुठून आली आहे.



भारतात जिलेबीची इतिहास जवळपास 500 वर्ष जुना आहे.



जिलेबी तुर्किच्या आक्रमणामुळे भारतात आली आहे.



त्यामुळे जिलेबी ही मूळ भारताची नाही.



जिलेबी हा अरब शब्द जलबिया या शब्दापासून तयार झाला आहे.



किताव - अल- ताबीकमध्ये जलबिया नावाच्या मिठाईचा उल्लेख आढळून येतो.



जिलेबी भारताशिवाय इराणमध्येही मिळते.



तसेच श्रीलंका, पाकिस्तान आणि अफगणिस्तानात देखील जिलेबी मिळते.