ताजमहल हे जगातील सात आश्चर्यांपैकी एक आहे.



ताजमहल पाहण्यासाठी जगभरातील लाखो पर्यटक येतात.



ताजमहलची वास्तू ही प्रेमाचे प्रतिक म्हणून पाहिले जाते.



मुघल सम्राट शाहजहानने पत्नी मुमताजच्या स्मरणार्थ हे ताजमहल बांधला.



या ठिकाणी मुमताज आणि शाहजहानच्या कबरी आहेत.



ताजमहलची वास्तू संगमरवरी दगडाने बांधण्यात आली आहे.



आग्रामधील यमुना नदीच्या किनारी ही विलोभनीय वास्तू आहे.



ताजमहलचे खरे नाव रजा-ए-मुनव्वर आहे.



ज्याचा अर्थ चकमकता मकबरा असा होतो.



ताजमहल बांधण्यासाठी 22 वर्षांचा कालावधी लागला.