सण- उत्सव कोणतेही असोत, प्रत्येकाच्या घरात गोड पदार्थांची मेजवानी असतेच पण दिवाळीचा फराळ म्हटलं की सर्वांनाच आनंद होतो यंदाच्या दिवाळीसाठी काही खास पदार्थ अधिक प्रमाणात बनवले जात आहेत 1) साखर- खोबऱ्याची पोळी 2) काजूचा हलवा 3) मावा करंजी 4) बालूशाही 5) कोको बर्फी या दिवाळीला हे पदार्थ नक्की बनवा लहनांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडतील असे आहेत हे पदार्थ