भात हा आपल्या आहारामधील सर्वात महत्त्वाचा घटक आहे.



भातामध्ये कार्बोहायड्रेट आणि मिनरल्स भरपूर प्रमाणात असतात.



तसेच पचण्यसाठी देखील भात हा अत्यंत सोपा असतो.



यामुळे शरीराला ताकद मिळण्यास देखील मदत होऊ शकते.



पण गरजेपेक्षा जास्त प्रमाणात भात खाल्ल्याने नुकसान देखील होऊ शकते.



यामुळे वजन वाढण्याची देखील शक्यता निर्माण होते.



यामुळे मधूमेहाचा धोका देखील वाढण्याची शक्यता असते.



तर मेटाबॉलिक सिंडोम यांसारखी समस्या यामुळे निर्माण होऊ शकते.



सर्दी किंवा खोकल्याचा त्रास देखील यामुळे होऊ शकतो.