पोटाची चरबी कमी करण्यासाठी गुळाचा चहा फायदेशीर ठरु शकतो. तसेच यामुळे चेहऱ्यावर उजळपणा येण्यास देखील मदत होऊ शकते. शरीरात रक्ताचे प्रमाण कमी करण्यासाठी देखील गुळाचा चहा फायदेशीर ठरु शकतो. तसेच अनेक रोगांवर गुळाचा चहा उपयुक्त ठरु शकतो. गुळाच्या चहामध्ये अँटीऑक्सीडेंट भरपूर प्रमाणात असतात. तसेच माईग्रेनसारख्या आजारावर देखील गुळाचा चहा फायदेशीर ठरु शकतो. पचन क्रिया सुधारण्याच मदत होऊ शकते. सर्दीसाठी देखील गुळाचा चहा उपयुक्त ठरु शकतो. हाडांच्या दुखण्यासाठी देखील गुळाचा चहा उपयुक्त ठरु शकतो.