सुंदर दिसण्यासाठी प्रत्येक जण विविध उपाय करत असतात.

वाढत्या वयानुसार अँटी-एजिंगची समस्या जाणवू लागते.

ही समस्या दूर करण्यासाठी वेळीच उपाय करा, ज्यामुळे तुमच्यी त्वचा नेहमी टोन्ड राहील.

केळ्यामध्ये पोटॅशिअम, व्हिटॅमिन आणि झिंक मुबलक प्रमाणात असल्याने यामुळे त्वचा मॉईश्चराईज होण्यास मदत होते.

त्वचेवर केळ्याचा वापर केल्याने त्वचा टोन्ड होऊन चेहऱ्यावर छान ग्लो येतो.

केळी, पपई आणि काकडीचा फेस पॅक ग्लोईंग स्कीनसाठी खूप फायदेशीर ठरेल.

पपई अँटीएजिंग गुणधर्मांसह पिग्मेंटेशन कमी करण्यासही मदत करते. तर काकडीमुळे त्वचा हायड्रेट होते.

पपई, केळी आणि काकडी समप्रमाणात घेऊन त्यांची मिक्सरमधून बारीक पेस्ट करुन घ्या.

आता ही पेस्ट चेहऱ्यावर लावून ठेवा.

आता ही पेस्ट चेहऱ्यावर लावून ठेवा.

15 मिनिटांनंतर कोमट पाण्याने चेहरा धुवा.

आठवड्यातून एकदा हा फेस पॅक नक्की ट्राय करा. तुम्हाला दोन ते तीन वापरानंतरच फरक स्पष्ट दिसून येईल

चेहरा सुंदर आणि चमकदार होईल. तसेच अँटीएजिंगची समस्या दूर होईल.

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.