डिश चविष्ट बनवण्यासाठी प्रत्येक घरात मीठाचा वापर केला जातो. जगात क्वचितच असा कोणी असेल जो मीठ अजिबात खात नाही.