वजन कमी करण्यासाठी झोपण्याआधी हे उपाय करून तुम्ही वजन कमी करू शकता.



झोपण्यापूर्वी एक कप ग्रीन टी प्यायल्यानं टाबॉलिज्म रेट वाढतो आणि वजन कमी करण्यास मदत होते.



झोपताना थोडावेळ श्वसनाचा योगा करून झोपल्याने शरीरातलं जास्तीचं फॅट कमी होतं.



रोज झोपताना एक ग्लास दूध प्यायल्याने झोप चांगली येते आणि वजन नियंत्रणात राहतं.



रात्रीच्या जेवणात काळ्या मिरीचा वापर करावा, यात फॅट बर्निग प्रॉपर्टी असल्याने वजन नियंत्रणात राहते.



रोज झोपताना एक वाटी कमी फॅटचं दही खाल्ल्याने वजन कमी होते.



जेवणानंतर झोपण्याआधी रोज 20-30 मिनिटं चालावे.



झोपताना थोडावेळ श्वसनाचा योगा करून झोपल्याने शरीरातलं जास्तीचं फॅट कमी होतं.