आपल्या पेशींचे आरोग्य टलोमिअरच्या लांबीवर अवलंबून असते.

चुकीच्या आहारामुळे टलोमिअरची लांबी कमी होते आणि त्यामुळे वय वाढू शकते.

आपल्या आहारात संपूर्ण फळं , पालेभाज्या , संपूर्ण धान्य , डाळी , कडधान्याचा समावेश करा.

आहारात लिंबू , संत्री, रताळ्याचा समावेश करा.

पेशींच्या आरोग्यासाठी आॅक्सिजन महत्वाचा आहे.

आहारात लसूण , दालचिनीचा समावेश करावा.

तणाव कमी करण्यासाठी पुरेशी झोप घ्यायला हवी.

व्यायामामुळे पेशींचं तारूण्य टिकून राहण्यास मदत होते.

तारूण्य टिकवण्याकरता भरपूर पाणी पिणं गरजेचे आहे.

कधीतरी उपवास करणे देखील गरजेचे आहे.