दिवाळीचा काळ जवळ आला आहे.

हिंदू धर्मात दिवाळीच्या सणाला खूप महत्त्व आहे.

दिवाळीपूर्वी लोक आपली घरे रंगवून सुशोभित करतात.

वास्तूनुसार आपल्या घरांमध्ये कोणता रंग द्यावा हे पाहूयात.

घराची रंगरंगोटी करताना वास्तुशास्त्राचे नियम पाळले तर घरात सकारात्मक ऊर्जा राहते.

घराच्या भिंतीचा रंग निवडताना घरात समृद्धी आणि शांती येईल असा रंग निवडावा.

घराच्या भिंतींसाठी हलके आणि सौम्य रंग निवडावे.

याने नकारात्मक ऊर्जा तुमच्या घरात प्रवेश करत नाही.

पांढरा, हलका पिवळा, हलका केशरी, आकाश निळा, हलका गुलाबी असे रंग वापरा.

दिवाळीला हे रंग निवडल्याने तुमच्या आयुष्यात आनंद येऊ शकतो.