लांबसडक आणि चमकदार केसांसाठी रोज गुळ खावं. गुळामुळे मुरूम, पुरळ आणि चेहऱ्यावरील डाग निघून जाण्यासाठी होते.

रोज पाण्यासोबत गुळ खाल्ल्याने ॲनिमियाचा त्रास कमी होतो.

गुळ मोहरीच्या तेलात एकत्र करुन घेतल्याने श्वसनासंबधित समस्या दूर होतात.

जेवणानंतर गुळ खाल्ल्याने पचन चांगलं होतं आणि गॅसची समस्याही दूर होते.

दम्याच्या त्रासावर गुळ फायदेशीर ठरतो.

घसा बसल्यास भातासोबत गुळ खाल्ल्याने आराम मिळतो.

कान दुखत असल्यास गुळाला तुपासोबत मिसळून खाल्ल्यास आराम मिळेल.

मासिक पाळीच्यावेळी तीळ-गुळ खाल्ल्याने पोटदुखी कमी होते.

गुळ खाल्ल्याने हिमोग्लोबिन वाढून रक्तदाबावर नियंत्रण ठेवण्यास मदत होते.

आल्याबरोबर गुळ खाल्ल्यास सांधेदुखीपासून आराम मिळतो. दूध आणि गुळ एकत्रित घेतल्याने हाडं मजबूत होतात.