नाचणी पचायला हलकी असते. त्यामुळं आजारी माणसाचा अशक्तपणा दूर करण्यासाठी नाचणीची पेज उत्तम आहार आहे.

अजीर्ण होणं, पोटात गॅस धरणं, पोटदुखी, आमांश, अपचन या तक्रारी नाचणी खाल्ल्यानं दूर होतात.

नाचणीमुळं वजन नियंत्रणात राहतं.

नाचणीमुळं वजन नियंत्रणात राहतं.

नाचणीचा विशेष उपयोग ताप, सर्दी या पुन्हा पुन्हा त्रास देणाऱ्या आजारात होतो.

अनेकवेळा डॉक्टर लहान मुलांना नाचणी सत्व देण्यास सांगतात.

नाचणी पित्तनाशक, थंड, तृप्तीकारक व रक्तातील तीक्ष्ण, उष्ण दोष कमी करते.

कंबर खूप दुखत असेल तर नाचणीची पेज घ्यावी.

नाचणीमुळं शरीरातील अतिरीक्त चरबी कमी होते.

गोवर आणि कांजण्या तसंच नागीण विकारात पथ्यकर म्हणून नाचणीच्या पिठाची भाकरी खावी. लवकर ताकद भरून येते.

नाचणी केस गळतीवर फयदेशीर ठरते.

नाचणी केस गळतीवर फयदेशीर ठरते.