तुमच्या घरी लग्न आहे तर या बाबी विसरू नका : वर-वधू दोन्ही बाजूंच्या बजेटनुसार लग्नाचे आयोजन करावे निमंत्रणासाठी आकर्षक असा मजकुर लिहिलेली लग्नपत्रिका जी कायमस्वरुपी जपून ठेवली जाते. प्री वेडिंग फोटो शुट करुन लग्नाच्या आठवणी लक्षात ठेवता येईल. लग्नाचे ठिकाण गाव,शहर,मंगलकार्यालय,पॅलेस,आकर्षक बंगलो अर्थातच डेस्टिनेशन वेडिंग नवरदेव नवरी आणि पाहुण्यांचे ड्रेस परिधान करण्यासाठी ड्रेस कोड. रूढी,परंपरा जपणारा विवाह समारंभ. लग्नातील जेवणासाठी योग्य पदार्थांची निवड लग्नात येणाऱ्या वऱ्हाडी मंडळींसाठी स्पेशल गिफ्ट