वारंवार नखे चावल्याने दात कमकूवत होतात आणि दातांमध्ये फट निर्माण होते.

नखे चावण्याच्या सवयीमुळे दात सैल होतात आणि दात पडण्याचा धोका वाढतो.

नखे चावण्याच्या सवयीमुळे नखांच्या आतील टिशू खराब होण्याची शक्यता वाढते.

नखे चावण्याच्या सवयीमुळे बर्‍याच वेळा नखांची वाढ होणे थांबते.

ज्यांना नखे चावण्याची सवय असते त्यांच्या समोरच्या दातांमध्ये अनेक समस्या निर्माण होतात.

या सवयीमुळे हिरड्यांवर देखील वाईट परिणाम होतात.

बालपणात नखे चावण्याची सवय वेळेत सोडली गेली नाही तर दात वाकडेतिकडे होऊ शकतात.

बालपणाच्या या सवयीमुळे त्या व्यक्तीला नंतर दातांवर ब्रेसेस घालण्याची गरज भासते.

नखे चावण्याच्या सवयीमुळे बॅक्टेरियल इंफेक्शन होण्याची वाढते.

नखे चावल्याने त्यातील घाण दातांवर जमा होते आणि पोटात जाते त्यामुळे पोटाच्या समस्या उद्धवतात.

वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.