देशाच्या विविध भागात जोरदार पावसाची शक्यता उत्तर भारतात मुसळधार पाऊस हिमाचलसह उत्तराखंडमध्ये आजही मुसळधार पावसाचा अंदाज उत्तर प्रदेशातील अनेक जिल्ह्यांना यलो अलर्ट राजस्थानमध्येही आज जोरदार पावसाची शक्यता हिमाचल प्रदेशमध्येही मेघगर्जनेसह जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलीय तेलंगणा, मराठवाडा, सिक्कीम, अरुणाचल प्रदेश, जम्मू-काश्मीरमध्ये जोरदार पावसाची शक्यता मध्य प्रदेशसह राजस्थानमध्येही पावसाची शक्यता उत्तराखंडमध्ये मुसळधार पावसामुळं जनजीवन विस्कळीत