जगभरातील लोकं मनोरंजनासाठी सोशल मीडियाचा वापर करतात. (Photo Credit : Pexel)



तुम्ही देखील सोशल मीडियावर सक्रिय असालच. (Photo Credit : Pexel)



तुम्हाला माहित आहे का सोशल मीडियावर सर्वात जास्त वेळ घालवणारे लोकं कोणत्या देशाची आहेत. (Photo Credit : Pexel)



सोशल मीडियावर सर्वात जास्त वेळ घालवणाऱ्या लोकांचा देश आहे फिलीपाइन्स. (Photo Credit : Pexel)



फिलीपाइन्समधील लोकं सोशल मीडियावर सरासरी 4 तास 6 मिनीटं इतका वेळ घालवतात. (Photo Credit : Pexel)



म्हणजे एक माणूस सोशल मीडियावर 4 तास 6 मिनीटं वेळ घालवतो. (Photo Credit : Pexel)



तुम्हाला माहित आहे का भारतातील लोकं सोशल मीडियावर किती वेळ घालवतात. (Photo Credit : Pexel)



आपल्या देशात सोशल मीडियाचा खूप वापर होतो. (Photo Credit : Pexel)



आपल्या देशातील लोकं सोशल मीडियावर सरासरी 2 तास 36 मिनीटं इतका वेळ घालवतात. (Photo Credit : Pexel)



सोशल मीडियावर सक्रिय राहणाऱ्या देशांमध्ये भारत 14 व्या नंबरवर आहे. (Photo Credit : Pexel)