नाशिकचा प्रसिद्ध सोमेश्वर धबधबा प्रदूषणाच्या विळख्यात



नाशिककरांच्या सहलीचं हक्काचं ठिकाण असणारा धबधबा फेसाळला



गंगापूर गाव,आनंदवल्ली शिवारात दूषित पाण्यामुळे दुर्गंधी



गोदावरी नदीचे पात्रही फेसाळलेल्या पाण्याने पांढरे



धबधबाच्या वरच्या बाजूस असणारा एसटीपी प्लँट या मलनिस्सारण केंद्रामुळे प्रदूषण



केंद्रातील पाणी कोणतीही प्रकिया न करता गोदावरी नदीमध्ये सोडले जात असल्याचा स्थानिकांचा आरोप



केंद्र सरकारच्या अमृत योजनेतून सन 2019 मध्ये या मलनिस्सारण केंद्राची उभारणी



मागील काही दिवसांपासून तांत्रिक बिघाडामुळे सांडपाण्यावर प्रक्रिया होत नसल्याची व्यवस्थपणाची कबुली