इस्रोने (PSLV)-C52 चे प्रक्षेपण केले. (ISRO) PSLV C52 मध्ये EOS-04 हा एक रडार इमेजिंग उपग्रह आहे. (ISRO) EOS-04 हा एक रडार इमेजिंग उपग्रह आहे. त्याचा मोठा फायदा होणार (ISRO) कृषी, वनीकरण आणि वृक्षारोपण, मातीची आर्द्रता आणि जलविज्ञानासाठी मदत (ISRO) पुराबाबतची माहिती कळण्यासाठी मदत (ISRO) हवामान स्थितीबाबतही अचूक माहितीसाठी मोठी मदत होणार (ISRO) PSLV C52 मिशनमध्ये आणखी दोन छोटे उपग्रह स्थापित केले आहेत. (ISRO) PSLV C52 मिशनमध्ये आणखी दोन छोटे उपग्रह स्थापित केले आहेत (ISRO)