आता तो त्याचा फतेह या सागमी चित्रपटासाठी सज्ज होताना दिसत आहे.
पर्वतांमधून एका रोमांचक साहसी प्रवासा तो जाऊन आला आहे
व्हिडिओ त्याने त्याचा सोशल मीडिया वर शेयर केला आहे.
वैभवशाली शिखरांमध्ये इंजिन चा आवाज सोनू चा फिटनेस आणि अॅड्रेनालाईन-पंपिंग साहस केलं
वळणदार रस्ते आणि आव्हानात्मक साहस करताना सोनू सूदने दिसला आहे.
अॅडव्हेंचरसह रोलरकोस्टर राइड फारच गंभीर दिसत होता
त्यांच्या पर्सनॅलिटी वरून तो प्रेक्षकांचं नेहमी लक्ष बंधून घेतो
सोनू सूदने ‘फतेह’ चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले असून ही एक व्हिज्युअल ट्रीट आहे.
फतेह 2024 मध्ये रिलीज होणार असून सगळेच उत्सुक आहेत.