'Animal' हा सिनेमा 1 डिसेंबर 2023 रोजी प्रदर्शित झाला होता.

ओपनिंग डे

63.8 कोटींची कमाई

दुसऱ्या दिवशी

66.27 कोटींची कमाई

तिसऱ्या दिवशी

71.46 कोटींची कमाई

चौथ्या दिवशी

43.96 कोटींची कमाई

पाचव्या दिवशी

37.47 कोटींची कमाई

सहाव्या दिवशी

30.39 कोटींची कमाई

सातव्या दिवशी

24.23 कोटींची कमाई

आठव्या दिवशी

22.95 कोटींची कमाई

नवव्या दिवशी

34.74 कोटींची कमाई

दहाव्या दिवशी

36 कोटींची कमाई

अकराव्या दिवशी

13.85 कोटींची कमाई

बाराव्या दिवशी

13 कोटींची कमाई

आतापर्यंत

458.12 कोटींची कमाई

जगभरात सिनेमाने

737.5 कोटींचा गल्ला जमवला आहे.