रश्मिका या व्हिडीओत फारचं खुश दिसत आहे
तिच्या व्हिडीओला बऱ्याच चाहत्यांनी भरभरून लाईक आणि कमेंट सुध्दा केल्या आहेत
काही दिवसापूर्वी रश्मिकाचा Animal हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला
रणबीर कपूर ,रश्मिका मंदाना, बॉबी देओल या सारखे कलाकार Animal सिनेमात होते
नेटकऱ्यांनी रश्मिकाचं कौतुक देखील केलं तर काहीने ट्रोलही केलं
चित्रपट बॉक्स ऑफिसला गाजत असताना काश्मीर मध्ये रश्मिका पोहोचली
तिने निळसर रंगाचे स्वेटर घालून बर्फात मजामस्ती केल्याचं पाहायला मिळालं
क्युट असे हावभाव करून पुह्ना एकदा तिने प्रेक्षकांना भुरळ पाडली
रश्मिका मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे