अ‍ॅनिमल सिनेमात बलबीर सिंगची भूमिका अनिल कपूर यांनी केली आहे
(Photo Credit : instagram/realbollywoodhungama)



अनिल कपूर यांचं कौतुक देखील भरपूर झालं आहे



ही भूमिका सुपर हिट ठरली असून प्रेक्षकांना फारच भावून गेलेलं 'बलबीर सिंग' हे पात्र ठरलं



अनिल कपूर यांनी या भूमिकेसाठी भरपूर ट्रेनिंग सुध्दा घेतली



त्यांना 'बलबीर सिंगची' भूमिका पार पडताना फार कष्ट घ्यायला लागले



अनिल कपूर गेल्या चाळीस वर्षांपासून सिनेसृष्टीत काम करत आहेत



अनेक भूमिकेच्या माध्यमातून अनिल कापुर यांनी वेगवेगवेगळे पात्र साकारले आहेत



मेगास्टार आता त्याच्या शिस्तबद्ध आणि त्याने निवडलेल्या प्रत्येक पात्रासाठी पद्धतशीर दृष्टिकोनासाठी ओळखले जातात



'बलबीर सिंग लुक' करताना सेट मागील गंमत आणि चेहऱ्यावरील मुखवट कशी बदली यांची उघड एका व्हिडिओच्या माध्यमातून समोर आली आहे



अनिल कपूर यांनी पुह्ना एकदा बलबीर सिंगची भूमिका पार पडून आपली कलाकारी सिद्ध केली आहे