मुख्य दारासमोर रांगोळीच्या दोन्ही बाजूला दिवे पेटवावेत, तरच ते जागृत होतील. जागृत रांगोळीमुळे संपत्तीच्या आगमनाची शक्यता बळकट होते.



रांगोळी काढण्यासाठी विशेषतः लाल, पिवळा, हिरवा, गुलाबी, केशरी या सकारात्मक ऊर्जा वाढणाऱ्या रंगांचा वापर करावा.



रांगोळी काढल्यामुळे घराला एक शोभा येते.



रांगोळीमुळे तुमचे मन क्षणार्धात प्रसन्न होईल आणि थकवाही दूर होईल.



घरात सुख, समृद्धी, आरोग्य, ऐश्वर्य, नांदू लागते.



जे घर स्वच्छ आणि सुंदर असते ती तिथे लक्ष्मीदेवी नेहमीच वास करते.



दारासमोर रांगोळी काढल्याने बाहेरच्या नकारात्मक ऊर्जा यांचा प्रभाव घरामध्ये येत नाही.



रांगोळी काढल्याने आपल्या दुःख, पीडा या नाहीशा होतात.



वास्तुशास्त्राप्रमाणे घरासमोर तसेच दारासमोर रांगोळी काढणे, अत्यंत शुभ मानले जाते



भारतात रांगोळीला धार्मिक तसेच सांस्कृतिक दृष्ट्या फार महत्त्व आहे.