कोणताही ऋतू असला तरी अनेक जण कोल्डड्रिंक्सचे सेवन आवडीने करता.

कोणताही ऋतू असला तरी अनेक जण कोल्डड्रिंक्सचे सेवन आवडीने करता.

कोणताही फंक्शन असूद्यात किंवा छोटीशी पार्टी कोल्डड्रिंक्स हे असतेच.

पण सतत कोल्डड्रिंक्सचे सेवन केल्यास ते आरोग्यासाठी घातक ठरू शकते.

यात असलेले फोस्फोरिक अ‍ॅसिड तुमची हाडे कमजोर करू शकता. कोल्ड्रिंक मधील अ‍ॅसिड दातांसाठी हानिकारक ठरू शकते.

कोल्ड्रिंकचे जास्त सेवन केल्यास तुमचे वजन देखील वाढू शकते.

तसेच कोल्ड्रिंकचे सतत सेवन केल्यास गॅसची समस्या उद्भवू शकते.

कोल्ड्रिंकचे सतत सेवन केल्यास मायग्रेन, श्वास घ्यायला त्रास होणे यासारख्या समस्या उद्भवू शकतात.

निद्रानाश, कमी ऐकू येणे, अस्पष्ट दिसणे यासारख्या समस्या देखील होऊ शकता.

त्यामुळे शक्य असल्यास कोल्ड्रिंकचे करणे टाळावे.