'ई' जीवनसत्त्व असलेला पदार्थ आपल्याला फार फायदेशीर ठरतो

'व्हिटॅमिन ई' मध्ये जास्त प्रमाणात भरपूर प्रमाणत अॅंटि ऑक्सिडंट आढळतात

'व्हिटॅमिन ई' तुमच्या त्वचेचे रक्षण करते त्यामुळे स्किनला चमक येते

आजकाल 'व्हिटॅमिन ई' कॅप्सूल सप्लीमेंटच्या स्वरूपात बाजारात सर्रास मिळत

एवढंच काय तर सर्वच ब्युटी कंपन्यांनी 'व्हिटॅमिन्स ई 'कॅप्सूल्स आपल्या प्रोडक्टमध्ये वापर करताना दिसत आहे

त्वचा समस्या, एजिंगच्या खुणा, त्वचेचा दाह आणि सनबर्न कमी करण्यासाठी पूर्वीपासून व्हिटॅमिन ईचा वापर केला जातो

त्वचेवर लावण्यात येणाऱ्या अनेक औषध, मलमांमध्ये 'व्हिटॅमिन ई' वापर करता येतो

'व्हिटॅमिन ई' मुळे तुमचे फ्रिझी अथवा निस्तेज केस पुन्हा चमकदार आणि मजबूत होऊ शकतात

अनेक संशोधनात 'व्हिटॅमिन ई' केसांसाठीदेखील फायदेशीर आहे असे सांगण्यात आले आहे

'व्हिटॅमिन ई' मध्ये नैसर्गिक तेलघटक आहेत