रव्यात भरपूर प्रमाणात फायबर असल्यामुळे पचनास ते उत्तम असते.

रव्याचा आहारात समावेश केल्याने हृदय आणि मूत्रपिंडाची कार्यक्षमता वाढते.

रोज आहारात रव्याचे पदार्थ खाल्याने शरीरात रक्त प्रवाह सुरळीत कार्य करते.

रवा हा वजन कमी करण्यासाठी उपयुक्त ठरतो.

रवा हा वजन कमी करण्यासाठी उपयुक्त ठरतो.

रवा कोलेस्ट्रॉल नियंत्रणात आणण्यासाठी मदत करतो.

रवा मधुमेह रोगींसाठी उत्तम आहार आहे कारण त्यात साखर वाढण्याचा धोका नसतो.

रव्यात कर्बोदके अधिक असल्यामुळे शरीराला ऊर्जा मिळते.

हाडं, मज्जातंतू आणि स्नायूंना निरोगी ठेवण्यास रवा मदत करतो.

रव्यात आयर्नची मात्रा भरपूर प्रमाणात आढळल्यामुळे अ‍ॅनिमियासारख्या रोगांपासून संरक्षण होते.

रव्यामध्ये रोग प्रतिकारशक्ती वाढवणारे गुणधर्म आहेत.

वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.